Jump to content

तुलाँ

तुलॉं
Toulon
फ्रान्समधील शहर


चिन्ह
तुलॉं is located in फ्रान्स
तुलॉं
तुलॉं
तुलॉंचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 43°7′20″N 5°55′48″E / 43.12222°N 5.93000°E / 43.12222; 5.93000

देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर
विभाग व्हार
क्षेत्रफळ ४२.८ चौ. किमी (१६.५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,६६,७३३ (२००८)
  - घनता ३,९६२ /चौ. किमी (१०,२६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.toulon.com


तुलॉं (फ्रेंच: Toulon) ही फ्रान्स देशाच्या प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील व्हार विभागाची राजधानी आहे. तुलॉं शहर फ्रान्सच्या आग्नेय भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे.

तुलॉं हे फ्रान्सचे भूमध्य समुद्रावरील एक महत्त्वाचे बंदर तसेच फ्रेंच नौसेनेचे तळाचे ठिकाण आहे.


हे सुद्धा पहा


बाह्य दुवे