Jump to content

तुर्की भाषासमूह


तुर्की भाषांचा राजकीय पातळीवर वापर करणारे देश व स्वायत्त प्रदेश

तुर्की भाषासमूह हा तुर्की वंशाच्या लोकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या ३५ भाषांचा समूह आहे. ह्या भाषा पूर्व युरोप, मध्य आशिया, भूमध्य, सायबेरिया व पश्चिम चीन इत्यादी प्रदेशांमध्ये वापरल्या जातात. जगात एकूण २.५ कोटी तुर्की भाषिक लोक आहेत.

यादी

तुर्की समूहामधील भाषिकांची भाषेनुसार टक्केवारी
तुर्की भाषा
  
43%
अझरबैजानी भाषा
  
15%
उझबेक भाषा
  
14%
कझाक भाषा
  
10%
उय्गुर भाषा
  
6%
तुर्कमेन भाषा
  
4%
तातर भाषा
  
3%
किर्गिझ भाषा
  
2%
इतर
  
3%

खालील भाषा तुर्की भाषासमूहामध्ये गणल्या जातात:

बाह्य दुवे