तुम ही हो
"तुम ही हो" | |
---|---|
एकल by अरिजीत सिंग | |
from the album आशिकी २ | |
भाषा | {{{भाषा}}} |
Released | २३ मार्च, इ.स. २०१३ (Single) २४ मार्च, इ.स. २०१३ (संगीत व्हिडीओ) |
गाण्याची शैली | Acoustic music, फिल्मी, भारतीय पॉप |
रेकॉर्डिंग कंपनी | टी-सीरीज |
गीतकार | मिथुन |
निर्माते | Bhushan Kumar Krishan Kumar Mukesh Bhatt |
आशिकी २ track listing | |
| |
साचा:External music video |
"तुम ही हो" हे २०१३ चा भारतीय चित्रपट आशिकी २ मधील एक हिंदी भाषेतील प्रेमगीत आहे. हे गीत अरिजित सिंगने गायले आहे आणि मिथूनने संगीतबद्ध आणि लिहिले होते. [१] [२] आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्यावर चित्रित केलेले हे गीत भूषण कुमार यांनी टी-सीरीज अंतर्गत प्रदर्शित केले. गाण्याची लोकप्रियता वाढली आणि आठ आठवडे प्लॅनेट बॉलीवूडच्या शीर्ष १० मध्ये राहिले आणि एमटीव्ही इंडियाच्या शीर्ष२० मध्ये सात आठवडे पहिले स्थान पटकावले. याला युट्यूबवरती ७००+ दशलक्ष वेळा पाहिले गेले आहे.
संदर्भ
- ^ Constance Gaanakgomo (11 February 2018). "Bollywood sensation keeps Indian classical music alive". iol.co.za. 2 February 2019 रोजी पाहिले..
- ^ "Tum Hi Ho Lyrics". Lyrics.DigitalNetBook. 23 April 2020 रोजी पाहिले.