तुबा हसन (१८ ऑक्टोबर, २०००:लाहोर, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.