तुझ्या विना
तुझ्या विना हा संगीतकार प्रसाद फाटक यांचा २०१६ साली प्रकाशित झालेला गीतसंग्रह आहे. या गीतसंग्रहातील कविता मंदार चोळकर यांनी लिहिल्या असून त्याला चाली प्रसाद फाटक यांनी दिल्या आहेत. यातील गाणी बंगाली गायिका अन्वेषा यांनी गायली आहेत. "तुझ्या विना" हे एक रोमांटिक गाणे असून पूनम घाडगे, चेतन मोहुतरे यांच्यावर ते चित्रित करण्यात आले आहे.
गाण्यांची यादी
पुरस्कार
- चित्रपदार्पण पुरस्कार सर्वोत्कृष्ठ संगीतकार - प्रसाद फाटक
- चित्रपदार्पण पुरस्कार सर्वोत्कृष्ठ गीतकार - मंदार चोळकर
- चित्रपदार्पण पुरस्कार सर्वोत्कृष्ठ गायिका - अन्वेषा
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2018-03-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-30 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2017-04-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-30 रोजी पाहिले.
- ^ http://mymarathi.net/filmy-mania/anwessha-singer/
- ^ "संग्रहित प्रत". 2017-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-17 रोजी पाहिले.