Jump to content

तुझं माझं जमेना (मालिका)

तुझं माझं जमेना
निर्माता महेश वामन मांजरेकर
निर्मिती संस्था ग्रेट मराठा एन्टरटेन्मेंट
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १२५
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १३ मे २०१३ – ५ ऑक्टोबर २०१३
अधिक माहिती
आधी मला सासू हवी
नंतर एका पेक्षा एक / शेजारी शेजारी पक्के शेजारी

तुझं माझं जमेना ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

कलाकार

  • मनवा नाईक - मनवा लिमये, वाईभवची बायको
  • रीमा लागू - रीमा लिमये, वैभवची आई
  • वैभव तत्ववादी - वैभव लिमये
  • श्रीधर लिमये - श्रीधर लिमये, वैभवचे वडील
  • भालचंद्र कदम - चोमद्या, सोसायटीचा कामवला
  • सविता मालपेकर - सविता ताई, सोसायटी तील रहीवसी
  • श्रीराम पेंडसे - श्रीराम पेंडसे, सोसायटी तील रहीवसी
  • उमा सरदेशमुख - उमा पेंडसे, श्रीरामाची बायको, सोसायटी तील रहीवसी
  • विद्याधर जोशी - सूत्रधार, अनेक भूमिकेत, मानवाचे वडील
  • अभिजीत केळकर - अभिजीत जोशी,
  • सुहास जोशी - सुहास जोशी, सोसायटी तील रहीवसी, अभिजीतची आई, वैभवचा मित्र, सोसायटी तील रहीवसी
  • पूर्णिमा मनोहर
  • दिप्ती लेले

बाह्य दुवे

रात्री ९च्या मालिका
आभाळमाया | वादळवाट | वहिनीसाहेब | अभिलाषा | कळत नकळत | लक्ष्मणरेषा | शुभं करोति | अमरप्रेम | पिंजरा | अजूनही चांदरात आहे | तुझं माझं जमेना | एका लग्नाची तिसरी गोष्ट | का रे दुरावा | काहे दिया परदेस | स्वराज्यरक्षक संभाजी | माझ्या नवऱ्याची बायको | एक गाव भुताचा | माझा होशील ना | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! | नवा गडी नवं राज्य | शिवा