Jump to content

तुकाराम मुंडे

तुकाराम मुंढे हे भारतीय प्रशासकीय सेवेत IAS कार्य करत असुन ते एक ईमानदार आणि प्रामाणिक, शिस्तप्रिय, व कर्तव्यनिष्ठ आधिकारी आहे. ते २००५ च्या बॅंचचे आधिकारी असुन त्यांची १४ वर्षाच्या सेवेत तब्बल १४ वेळा बदली झाली आहे. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील खेडेगावात झाला होता.तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगर पालिका मधून आता पंधरावी बदली आता सदस्य (सचिव) म्हणून मुंबई जीवन प्राधिकरण मधे करण्यात आली आहे।

Cast:NT-D (वंजारी)


आणि बदलीचे कारण त्यांचा प्रामाणिकपणा आहे.[] सध्या ते नागपूर महानगर पालिका मधे आयुक्त पदावर कार्यरत आहेत..

संदर्भ

  1. ^ "इस IAS को ट्रक से कुचलने की हुई थी कोशिश, अब मिली फैमिली को खत्म करने की धमकी". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 25 मे 2020 रोजी पाहिले.