Jump to content

तुंबी

तुंबी

तुंबी, तुंबा किंवा तांब ( शास्त्रीय नाव:Leucas aspera, संस्कृत: द्रोणपुष्पी; )[][][] ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.[] आयुर्वेदानुसार खोकला आणि ताप विकारात हे एक गुणकारी औषध आहे. होमीओपॅथी या वैद्यकशास्त्रात मलेरिया आणि दमा या रोगावरील उपचारासाठी ही एक उपयोगी व महत्त्वपूर्ण वनस्पती समजली जाते. पानांचा रस त्वचा विकारावर उपयोगी आहे. भारतातील ग्रामीण भागात सर्दी-खोकल्यावरील घरघुती उपचारात हिच्या फुलांचे व मधाचे मिश्रण देतात.[]

बाह्य दुवे

  • "हेल्थ(द्रोणपुष्पी)" (इंग्रजी भाषेत).

संदर्भ

  1. ^ "फ्लिकर".
  2. ^ "शास्त्रीय ओळ्ख, विवरण, वर्गीकरण, प्रजाति" (इंग्रजी भाषेत). [मृत दुवा]
  3. ^ "Leucas aspera" (इंग्रजी भाषेत).
  4. ^ "चित्रफीत".
  5. ^ "हेल्थ(द्रोणपुष्पी)" (इंग्रजी भाषेत).

पहा : विकिपीडिया:वनस्पती/यादी

  • तुंबा