Jump to content

तीसगाव

  ?तीसगाव
Tisgaon
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ११′ २०.४″ N, ७५° ०४′ ०८.४″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरपाथर्डी
जिल्हाअहमदनगर
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४१४१०६
• +०२४२८
• MH 16
संकेतस्थळ: तीसगाव

तीसगाव हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. तीसगाव हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासून ४० कि.मी आहे .पाथर्डी पासून १२ कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे.

हुसेन निजामशहाच्या काळात सलाबतखान बाबा यांनी तीस पेठा व भव्य तटबंदी करून तीस वेशींसह या गावाची निर्मिती १५५३ ते १५६५ दरम्यान केली. अहमदनगरच्या संरक्षणासाठी एक लष्करी ठाणे व व्यापारी केंद्र म्हणून हे गाव वसवले."हुसेनाबाद" हे नाव हुसेन निजामशहाच्या नावावरून सलाबतखान बाबा ने त्यावेळी दिले होते. तीस वेशींमुळे पुढे त्यास तिसगाव म्हणले जाऊ लागले.

  1. tisgaon