तीन दगडांची चूल
मध्यम आकाराचे तीन दगड एकमेकांलगत त्रिकोणाकृतीत ठेवून जी चूल करतात तिला तीन दगडाची चूल म्हणतात. गावात/ शेतावर/ गडावर कमीतकमी साधनांनी अशी चूल बनते. या चुलीला इंधन म्हणून लाकूडफाटा वापरतात.