तीन अडकून सीताराम
तीन अडकून सीताराम | |
---|---|
दिग्दर्शन | हृषिकेश जोशी |
प्रमुख कलाकार | प्राजक्ता माळी, वैभव तत्ववादी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे |
संगीत | कौशल इनामदार |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २९ सप्टेंबर २०२३ |
तीन अडकून सीताराम हा आगामी भारतीय मराठी-भाषेतील विनोदी नाट्यपट आहे जो हृषिकेश जोशी लिखित आणि दिग्दर्शित आहे.[१] सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्सने याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात वैभव तत्ववादी, प्राजक्ता माळी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[२]
कलाकार
संदर्भ
- ^ "Teen Adkun Sitaram". The Times of India. ISSN 0971-8257. 2023-08-25 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-09-13 रोजी पाहिले.
- ^ "'तीन अडकून सीताराम'चा नेमका अर्थ काय? अभिनेते दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांचा खुलासा". Loksatta. 2023-09-13. 2023-09-13 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-09-13 रोजी पाहिले.