Jump to content

ती परत आलीये

ती परत आलीये
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १०७
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १६ ऑगस्ट २०२१ – १८ डिसेंबर २०२१
अधिक माहिती
आधी चला हवा येऊ द्या / सा रे ग म प:लिटील चॅम्प्स
नंतर रात्रीस खेळ चाले ३
रात्री १०.३०च्या मालिका
शुभं करोति | गुंतता हृदय हे | आभास हा | दिल दोस्ती दुनियादारी | रात्रीस खेळ चाले | १०० डेझ | दिल दोस्ती दोबारा | जागो मोहन प्यारे | ग्रहण | नाममात्र | बाजी | रात्रीस खेळ चाले २ | देवमाणूस | ती परत आलीये | देवमाणूस २ | सातव्या मुलीची सातवी मुलगी

ती परत आलीये ही एक भारतीय मराठी हॉरर दूरचित्रवाणी मालिका आहे जी झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.[] ही मालिका १६ ऑगस्ट २०२१ पासून प्रसारित होतेय. विजय कदम या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.[]

अभिनेते

  • विजय कदम - बाबुराव तांडेल
  • श्रेयस राजे - सतेज
  • कुंजिका काळविंट - सायली
  • वैष्णवी करमरकर - अनुजा
  • समीर खांडेकर - हनुमंत
  • नचिकेत देवस्थळी - विक्रांत
  • अनुप बेलवलकर - अभय
  • तेजस महाजन - मॅंडी
  • अनुष्का जुन्नरकर - निलांबरी
  • प्रथमेश शिवलकर - टिकाराम राजाराम चव्हाण
  • तन्वी कुलकर्णी - रोहिणी

विशेष भाग

  1. दहा वर्षांपूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला आणि आज ती परत आलीये. (१६ ऑगस्ट २०२१)
  2. मेलेली व्यक्ती कधीच जिवंत होत नाही पण आज... (०९ सप्टेंबर २०२१)
  3. बोलता बोलता हनम्याच्या अचानक गायब होण्याने विकीला जबरदस्त धक्का. (११ सप्टेंबर २०२१)
  4. नाटकी सत्याला सायलीकडून हवाय प्रेमाचा आधार. (१३ सप्टेंबर २०२१)
  5. अतिशय घाबरलेल्या अवस्थेत सायलीला मिळाला विकीचा प्रेमळ दिलासा. (१६ सप्टेंबर २०२१)
  6. जंगलात ठरल्याप्रमाणे सायलीची निलांबरीशी भेट होणार का? (१८ सप्टेंबर २०२१)
  7. इन्स्पेक्टर लोखंडेवर हल्ला मित्रांसाठी कोणतं नवं संकट निर्माण करेल? (२० सप्टेंबर २०२१)
  8. बाबुराव आणि इन्स्पेक्टर लोखंडे मिळून मित्रांच्या विरोधात कोणता नवा डाव टाकणार? (२१ ऑक्टोबर २०२१)

बाह्य दुवे

ती परत आलीये आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ "'ती परत आलीये' नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमो प्रदर्शित". लोकसत्ता. 2021-07-19. 2021-08-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Veteran Marathi actor Vijay Kadam makes his TV comeback with the new thriller Ti Parat Aaliye - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-11 रोजी पाहिले.