Jump to content

तिसऱ्या शतकातील संकटपर्व


इ.स. २७१ मध्ये विभाजित झालेले रोमन साम्राज्य

तिसऱ्या शतकामध्ये आक्रमणे, गृहयुद्धे, रोगराई व आर्थिक मंदी यामुळे रोमन साम्राज्य विनाशाच्या उंबरठ्यावर जाऊन पोचले. या काळास तिसऱ्या शतकातील संकटपर्व किंवा लष्करी अराजक असे म्हणले जाते.