Jump to content

तिसरे संभाजी


छत्रपती संभाजीराजे भोसले (तिसरा संभाजी)
छत्रपती
मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळइ.स. १८१३ - इ.स. १८२१
राज्यव्याप्तीकोल्हापूर संस्थान पर्यंत
राजधानीकोल्हापूर
पूर्ण नावछत्रपती संभाजीराजे भोसले
जन्मइ.स. १८०१
कोल्हापूर
मृत्यूइ.स. २ जुलै १८२१
पूर्वाधिकारीछत्रपती तिसरे शिवाजीराजे भोसले (तिसरा शिवाजी)
उत्तराधिकारीछत्रपती चौथे शिवाजीराजे भोसले
राजघराणेभोसले

छत्रपती तिसरे संभाजी (1801 - 2 जुलै, 1821) भोसले राजघराण्याचा कोल्हापूरचा राजा होता. 24 एप्रिल, 1813 ते 2 जुलै 1821 पर्यंत त्यांनी राज्य केले.