तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक
तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक République française | ||||
| ||||
| ||||
ब्रीदवाक्य: Liberté, égalité, fraternité | ||||
राजधानी | पॅरिस | |||
अधिकृत भाषा | फ्रेंच | |||
राष्ट्रीय चलन | फ्रेंच फ्रॅंक | |||
लोकसंख्या | ३,५५,६५,८०० | |||
आजच्या देशांचे भाग | अल्जीरिया बेनिन कंबोडिया कामेरून मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक काँगोचे प्रजासत्ताक चाड जिबूती चीन कोत द'ईवोआर इथियोपिया फ्रान्स गिनी भारत लाओस लेबेनॉन माली मॉरिटानिया मोरोक्को नायजर सेनेगाल सीरिया टोगो ट्युनिसिया व्हियेतनाम |
तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक ((फ्रेंच: La Troisième République) हे इ.स. १८७० ते १९४० सालामधील व दुसरे फ्रेंच साम्राज्य आणि विशी फ्रान्स ह्यांच्या मधल्या काळातील फ्रान्स देशाचे सरकार होते.
१८७० साली फ्रांको-जर्मन युद्धामध्ये तिसऱ्या नेपोलियनच्या पराभवानंतर दुसऱ्या फ्रेंच साम्राज्याचा अस्त झाला व तिसऱ्या प्रजासत्ताकाची स्थापना झाली. १९४० साली दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने फ्रान्सवर केलेल्या लष्करी आक्रमणनंतर हे प्रजासत्ताक संपुष्टात आले.