Jump to content

तिसरा एहमेद

तिसरा एहमेद

सुलतान तिसरा एहमेद (ओस्मानी तुर्की: احمد ثالث ; एहमेद-इ-सालिस) (डिसेंबर ३०/डिसेंबर ३१, इ.स. १६७३ - जुलै १, इ.स. १७३६) हा ओस्मानी सम्राट होता.