Jump to content

तिराना

तिराना
Tiranë
आल्बेनिया देशाची राजधानी
ध्वज
चिन्ह
तिराना is located in आल्बेनिया
तिराना
तिराना
तिरानाचे आल्बेनियामधील स्थान

गुणक: 41°19′48″N 19°49′12″E / 41.33000°N 19.82000°E / 41.33000; 19.82000

देशआल्बेनिया ध्वज आल्बेनिया
स्थापना वर्ष इ.स. १६१४
क्षेत्रफळ ४१.८ चौ. किमी (१६.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३६१ फूट (११० मी)
लोकसंख्या  
  - शहर ४,२१,२८६
  - घनता ४,४५९ /चौ. किमी (११,५५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.tirana.gov.al/


तिराना ही दक्षिण युरोपातील आल्बेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर १९२० साली आल्बेनियाची राजधानी झाले. येथील लोकसंख्या ३,२१,५४६ असून महानगरातील वस्ती ४,२१,२८६ इतकी आहे.

पार्लमेंट, तिराना