Jump to content

तिमेआ बाचिन्स्की

तिमेआ बाचिन्स्की

टिमेया बाचिन्स्की (रोमन लिपी: Timea Bacsinszky) (जून ८, इ.स. १९८९ - हयात) ही स्वित्झर्लंडाची महिला टेनिस खेळाडू आहे. तिने इ.स. २००४ साली डब्ल्यूटीए टूर स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली.

बाह्य दुवे