Jump to content

तिबेटी बौद्ध त्रिपिटक

तरुण भिखू त्रिपिटक मुद्रण करताना तिबेट इ.स. १९९३
त्रिपिटक मुद्रण

तिबेटी बौद्ध त्रिपिटक हे तिबेटी बौद्ध धर्मातीत विविध संप्रदायांनी मान्यता दिलेले बौद्ध धर्माचे पवित्र वाङ्मय आहे. महायान सूत्रात (सुत्रयान) विशेषतः पूर्वीच्या बौद्ध वाङ्मयात आणि महायान स्रोतात तांत्रिक सूत्रांचा समावेश होता.[] तिबेटियन त्रिपिटक १४व्या शतकात बटन रिनचेन ड्रब (इ.स. १२९० - इ.स. १३६४) यांच्याद्वारे अंतिम संकलन करून पूर्ण केले गेले.तिबेटीयनांनी केवळ औपचारिकरित्या महायान सूत्र एकत्रित केले नाही तर त्यांनी ते योजनाबद्ध रीतीने बौद्ध त्रिपिटक ग्रंथ दोन व्यापक श्रेणींमध्ये विभागले.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Tibetan: rgyud. The distinction between sutra and tantra is not rigid. For example, in some editions the tantra section includes the Heart Sutra (Cf. Conze, The Prajnaparamita Literature, Mouton, the Hague, 1960, page 72.) and even versions of texts in the Pali Canon (Mahasutras, Peter Skilling, Pali Text Society, volume I, page xxiv. The abbreviation DN there is given in the author's list, page xv, as Digha Nikaya, which is part of the Pali Canon.)