तितूर नदी
तितूर नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | जळगाव जिल्हा, महाराष्ट्र |
तितूर नदी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. चाळीसगाव जवळील पाटणादेवीच्याडोंगरात ही नदी उगम पावते. चाळीसगाव शहर हे डोंगरी व तित्तूर या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या नद्या पुढे गिरणाला मिळतात.तितूर नदी ही पुढे जाऊन वाडी व तइतूरच्यआ संगम बोरखेडा येथे होतो आणि पाचोरा तालुक्यातील सांगवी येथे गडद व तितूरच्या संगम होतो पुढे जाऊन तितूर नदी गिरणानाला जाऊन मिळते.