Jump to content

ताहो नदी

एल ताहो (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: ['tɛʒʊ]; स्पॅनिश: Tajo ताहो; पोर्तुगीज: Tejo तेहो; लॅटिन: Tagus तागुस; प्राचीन ग्रीक: Ταγος तागोस) ही स्पेनमधली आणि इबेरिया द्वीपकल्पातली सर्वांत लांब नदी आहे.