तासगाव तालुका
?तासगाव तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | सांगली |
लोकसंख्या | ३,३७,४६३ |
तासगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे. तासगांव शहर हे या तालुक्याचे मुख्यालय आहे.
तालुक्यातील गावे
- आलटे
- आंजणी (तासगांव)
- आरवडे
- बळगवडे
- बस्तावडे
- बेंदरी
- भैरववाडी
- बिराणवाडी
- बोरगाव (तासगांव)
- चिखलगोठण
- चिंचणी (तासगांव)
- दहिवडी (तासगांव)
- ढवळी (तासगांव)
- धोंडेवाडी (तासगांव)
- धुळगाव
- डोंगरसोनी
- डोरली (तासगांव)
- गौरगाव
- गव्हाण (तासगांव)
- गोटेवाडी (तासगांव)
- हातनोळी (तासगांव)
- हातनूर
- जारंदी (तासगांव)
- जुलेवाडी
- कचरेवाडी (तासगांव)
- कौलगे
- कवठेएकंद
- खालसाधामणी
- खुजागाव
- किंदरवाडी
- कुमठे (तासगांव)
- लिंब (तासगांव)
- लोडे
- लोकरेवाडी
- मानेराजुरी
- मांजर्डे
- मातकुणकी
- मोराळेपेड
- नागावकवठे
- नागावनिमाणी
- नागेवाडी (तासगांव)
- नरसेवाडी
- नेहरुनगर (तासगांव)
- निमाणी (तासगांव)
- निंबळक
- पाडळी (तासगांव)
- पानमळेवाडी (तासगांव)
- पेड
- पुनाडी
- राजापूर (तासगांव)
- सावळाज
- सावर्डे (तासगांव)
- शिरगाव कवठे
- सिद्धेवाडी (तासगांव)
- सिरगावविसापूर
- तुरची
- उपळावी
- वज्रचौंडे
- वंजारवाडी (तासगांव)
- विजयनगर (तासगांव)
- विसापूर (तासगांव)
- वडगाव (तासगांव)
- वाघापूर (तासगांव)
- वायफळे
- वासुंबे
- यमगरवाडी
- येळावी
- योगेवाडी
सांगली जिल्ह्यातील तालुके |
---|
शिराळा तालुका | वाळवा तालुका | तासगाव तालुका | खानापूर (विटा) तालुका | आटपाडी तालुका | कवठे महांकाळ तालुका | मिरज तालुका | पलुस तालुका | जत तालुका | कडेगाव तालुका |
प्रमुख नेते
स्व.आर.आर पाटील आबा,खासदार संजय काका पाटील, प्रभाकर पाटील बाबा, राजीव भैय्या मोरे , अजितराव घोरपडे, रोहित आर.आर पाटील, आमदार सुमनताई आर. आर पाटील