Jump to content

तारा देवी

तारा ही दशमहाविद्यांपैैकी एक आहेे.

सागरमंथनाच्या वेळी तारादेवीने विषाला महादेवाच्या गळ्याखाली जाऊ दिले नाही. नंतर ज्वलन थांबवण्यासाठी महादेवाला बेलपत्र खायला दिले व त्याच्या मस्तकावर दुधाचा अभिषेक केला.


नेपाळमध्ये उग्रताराचेे देेऊळ आहेे.