Jump to content

ताये तैवो

ताये इस्माइला तैवो (१६ एप्रिल, इ.स. १९८५:लागोस, नायजेरिया - ) हा नायजेरियाचा ध्वज नायजेरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा नायजेरियाकडून ५३ आंतरराष्ट्रीय सामने खेळला.