Jump to content

ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र

हा काळ इसवी सनापूर्वी २००० ते ९०० या दरम्यान होता.महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोचले होते, याचा पुरावा दायमाबाद येथे मिळाला आहे.[ संदर्भ हवा ] ते तिथे पोचण्याआधीच्या काळात तिथे ती ताम्रापाषाणयुगीन संस्कृती होती,तिला सावळदा संस्कृती या नावाने ओळखले जाते.त्यानंतर माळवा संस्कृती आणि जोर्वे संस्कृती यांचे अवशेष मिळाले आहेत.