ताम्रपर्णी नदी
ताम्रपर्णी | |
---|---|
उगम | गुडवळे येथील डोंगरात |
मुख | गुडवळे जंगल |
पाणलोट क्षेत्रामधील देश | कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र |
लांबी | ६० किमी (३७ मैल) |
ह्या नदीस मिळते | घटप्रभा |
उपनद्या | नाही |
धरणे | जांबरे |
ताम्रपर्णी नदी ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक नदी आहे. तिला महाराष्ट्राची नैसर्गिक दक्षिण सीमा असेही म्हणतात.
कोवाड ही बाजापेठ या नदीच्या तीरावर वसलेली आहे. कर्नाटमधील दड्डी या गावाजवळ घटप्रभा व ताम्रपर्णी संगम होतो.