Jump to content

तामरै

तामरै ह्या एक तमिळ कवयित्री व गीतकार आहेत. अभिजात काव्यात्मक तमिळ भाषेत गीतलेखन करणाऱ्या तामरै यांना त्यांच्या मिन्नल्ले या चित्रपटामुळे सर्वप्रथम प्रसिद्धी मिळाली. विनैत्तांडी वरुवाया या चित्रपटासाठी त्यांच्या गीतांना ए. आर. रहमान यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटासाठी त्यांना दक्षिणेचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला.