तापी नदी (थायलंड)
हा लेख थायलंड देशातून वाहणारी 'तापी नदी' याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, तापी.
तापी | |
---|---|
तापी नदीच्या थायलंडच्या आखातात उघडणाऱ्या मुखाजवळील दृश्य | |
उगम | खाओ लुआंग, थायलंड |
मुख | थायलंडचे आखात |
पाणलोट क्षेत्रामधील देश | थायलंड |
लांबी | २३० किमी (१४० मैल) |
तापी ही दक्षिण थायलंडमधील सर्वांत लांब नदी आहे..