Jump to content

तात्यासाहेब पटवर्धन

धुंडिराव चिंतामण तथा तात्यासाहेब पटवर्धन (१८३८ - २३ डिसेंबर, १९०१) हे सांगली संस्थानाचे दुसरे अधिपती होते.

संस्थानाचे पहिले अधिपती अप्पासाहेब पटवर्धन ह्यांचा जेष्ठ मुलगा गणपतराव १८२६ साली निधन पावल्यावर त्यांच्या विधवा पत्नीने दत्तक घेतले. पण १८३८ साली धुंडिराव ह्यांचा जन्म झाला. १८५७ साली सज्ञान झाल्यावर संस्थानाच्या कारभाराची सूत्रे त्यांच्या हाती आली.