Jump to content

तात्याराव लहाने

तात्याराव लहाने
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी.
पेशा नेत्रतज्ञ
प्रसिद्ध कामे बिनाटाक्याच्या नेत्रशस्त्रक्रिया
मूळ गाव माकेगाव,ता.रेणापूर,जि.-लातूर,महाराष्ट्र,भारत
ख्याती सुमारे १,६३,००० यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया,कधीकधी यासाठी १८ ते २३ तास काम []
पदवी हुद्दा अधिष्ठाता,ग्रॅंट कॉलेज व जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स,मुंबई
आई अंजनाबाई लहाने
पुरस्कारपद्मश्री पुरस्कार

डॉ. तात्याराव लहाने (पद्मश्री) (जन्म:इ.स....हयात) मुंबईच्या जे.जे.(जमशेदजी जिजीभॉय) रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमुख आहेत.

बालपण आणि शिक्षण

लातूर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या तात्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षणही तेथेच झाले. पुढे स्वतःच्या हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने ते डॉक्टर झाले.

डॉ. तात्याराव लहाने यांचा करिअरग्राफ

१९८१ : मराठवाडा विद्यापीठातून मेडिसिनमधील पदवी प्राप्त.

१९८५ : एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी.

१९९४ : जे.जे.रुग्णालय - नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख.

२००४ : "जे. जे.'त रेटिना विभागाची सुरुवात.

२००७ : मोतीबिंदूवरील एक लाखावी यशस्वी शस्त्रक्रिया.

२००८ : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.

२०१० : जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता

==तात्याराव लहाने यांना मिळलेले पुरस्कार

[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ [१] तरुण भारत - ई पेपर - दिनांक १९ ऑगस्ट २०१३,आपलं नागपूर पुरवणी,पान क्रं९
  2. ^ "लाखमोलाची "दृष्टी'". 2016-05-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे