साधारण सापेक्षता R μ ν − 1 2 g μ ν R {\displaystyle R_{\mu \nu }-{1 \over 2}g_{\mu \nu }\,R} + g μ ν Λ = 8 π G c 4 T μ ν {\displaystyle +g_{\mu \nu }\Lambda ={8\pi G \over c^{4}}T_{\mu \nu }} आइनस्टाइनचे क्षेत्र समीकरण
प्रस्तावना गणिती सूत्रीकरण स्रोत घटना केप्लर समस्या · भिंगे · तरंग चौकट-कर्षणणे · भूपृष्ठमितीय परिणाम घटना क्षितीज · संविशेषता कृष्ण विवर
समीकरणे रेषीयकरणीत गुरुत्व न्यूटनोत्तर आकारवाद आइनस्टाइनचे क्षेत्र समीकरण फ्राइडमनचे समीकरण एडीएम आकारवाद बीएसएसएन आकारवाद
उच्च सिद्धान्त कलुझा-क्लाइन पुंज गुरुत्व
उकली श्वार्त्सषिल्ट राइस्नर-नॉर्ड्श्ट्रॉम · गोडेल केर · केर-न्यूमन कास्नर · टाउब-नुत · मिल्ने · रॉबर्टसन-वॉकर प्रप्र-तरंग
वैज्ञानिक आइनस्टाइन · मिन्कोव्हस्की · एडिंग्टन लमॅत्र · श्वार्त्सषिल्ट रॉबर्टसन · केर · फ्रीड्मन चंद्रशेखर · हॉकिंग
ताठरता-ऊर्जा प्रदिश (किंवा ताठरता-ऊर्जा-संवेग प्रदिश ) ही भौतिकीतील एक प्रदिश असून ती अवकाशकालातील ऊर्जा आणि संवेगाची घनता आणि प्रवाहाचे परिमाण आहे. त्याचप्रमाणे न्यूटनियन भौतिकीतील ताठरता प्रदिशाचे व्यापकीकरण आहे. हे द्रव्य, किरणोत्सर्ग आणि निर्गुरुत्व बल क्षेत्राची वैशिष्ट्ये आहेत.
ताठरता-उर्जा प्रदिशाचे घटक. जसे वस्तुमान घनता हे न्यूटनियन गुरुत्वाकर्षाणात गुरुत्व क्षेत्राचा स्रोत आहे तसे सामान्य सापेक्षतेतील आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणांतील ताठरता-ऊर्जा प्रदिश हा गुरुत्व क्षेत्राचा स्रोत आहे.