Jump to content

ताजिकिस्तान क्रिकेट फेडरेशन

ताजिकिस्तान क्रिकेट फेडरेशन
खेळक्रिकेट
स्थापना २०११
संलग्नताआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
संलग्नता तारीख सहयोगी सदस्य २०२१
प्रादेशिक संलग्नता आशियाई क्रिकेट परिषद
संलग्नता तारीख २०१२
राष्ट्रपती इस्मत रुस्तंबेकोव्ह
सचिव अहमद शाह अहमदी
पुरुष प्रशिक्षकअफगाणिस्तान नईम उबेद
महिला प्रशिक्षकअफगाणिस्तान असदुल्लाह खान
ताजिकिस्तान

ताजिकिस्तान क्रिकेट फेडरेशन ही ताजिकिस्तानमधील क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे.[][] ताजिकिस्तानमधील क्रिकेट अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे, ताजिकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाला २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सहयोगी दर्जा दिला आहे.[]

संदर्भ

  1. ^ "Full membership & World Cup dream beckons for Tajik Cricket Federation". Emerging Cricket. 5 July 2020. 5 July 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Tajikistan on the cusp of ICC Associate Status". Emerging Cricket. 3 April 2021. 9 April 2021 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.icc-cricket.com/media-releases/icc-welcomes-mongolia-tajikistan-and-switzerland-as-new-members. Missing or empty |title= (सहाय्य)