Jump to content

ताजिक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य

ताजिक सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक
Таджикская Советская Социалистическая Республика (रशियन)
Республикаи Советии Социалистии Тоҷикистон साचा:Tg icon

इ.स. १९२९इ.स. १९९१
ध्वजचिन्ह
राजधानीदुशान्बे
अधिकृत भाषाताजिक, रशियन
क्षेत्रफळ१,४३,१०० चौरस किमी
लोकसंख्या५१,१२,०००

ताजिक सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक (ताजिक: Республикаи Советии Социалистии Тоҷикистон; रशियन: Таджикская Советская Социалистическая Республика) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ प्रजासत्ताकांपैकी एक प्रजासत्ताक होते. सोव्हिएत रशियाखालोखाल सोव्हिएत संघातील हे आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे प्रजासत्ताक होते.

९ सप्टेंबर, इ.स. १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व ताजिक सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताकाचे ताजिकिस्तान देशामध्ये रूपांतर झाले.