Jump to content

ताजिक भाषा

ताजिक
тоҷикӣ, تاجیکی‎, tojikī
स्थानिक वापरताजिकिस्तान, उझबेकिस्तान, रशिया
प्रदेशमध्य आशिया
लोकसंख्या १.२ कोटी
क्रम ६६
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी सिरिलिक, लॅटिन, फारसी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
भाषा संकेत
ISO ६३९-१tg
ISO ६३९-२tgk

ताजिक ही मध्य आशियामधील ताजिकिस्तान देशाची राष्ट्रभाषा आहे. इराणी भाषासमूहामधील ही भाषा फारसीसोबत मिळतीजुळती आहे.

हे सुद्धा पहा