ताज महाल हॉटेल (दिल्ली)
ताज महाल हॉटेल भारताच्या दिल्ली शहरातील पंचतारांकित आरामदायी हॉटेल आहे. दिल्लीतील इंडिया गेटचे आग्नेय बाजूस लूयटेन्स भागात हे ११ मजल्यांचे हॉटेल आहे. याची वास्तू मोगल वास्तुशिल्पकलेचा एक नमूना आहे. धोलपूर येथील गुळगुळीत दगडापासून बांधलेली ही वास्तु आहे. या हॉटेल मध्ये २७ डिलक्स खोल्यासह २९४ लक्झरी खोल्या आहेत.
सुविधा
या हॉटेल मध्ये 3 सभागृहे आहेत. त्यात 6-8 व्यक्ति सामावतील असी 3 सभा ग्रह आहेत. 200 व्यक्ति सामावतील असी 6 बकेट हॉल “लोंगचांम्प”. 80 व्यक्ति सामाऊन घेणारी “विल्ला मेडिसी”. 1150 व्यक्ति सामाऊन घेणारी “आफताब महताब”. 100 व्यक्ति सामाऊन घेणारि “पूल साइड हिरवळ.” इंडिया गेट आणि पार्लमेंट हाऊस ई. तसेच हॉटेल सभोवतालचा सुंदर देखावा अथिति त्याच्या खोलीतुंनच नजरेत सामाऊ शकतात. सर्व खोल्यातून ऋतुमाना नुसार आवस्यक तापमान ठेवण्यासाठी वातानुकूलित सुविधा, सेटेलाइट T. V., सर्व सुविधा सह रेफ्रीजरेटर, डायरेक्ट टेलिफोन व्यवस्था, Wi. Fi. Access, सेफ,लिहिण्यासाठी मेज,! या सुविधा उपलब्ध आहेत.[१]
ठिकाण
हे हॉटेल दिल्ली शहरात मानशिंग रोडवर आहे[२]. या हॉटेल पासून दर्शनीय आणि कांही महत्त्वाची ठिकाणे खालील प्रमाणे आहेत. इंडिया गेट 1.2किमी राष्ट्रपती भवन 3.6किमी रेड फोर्ट, जामा मशीद, कुतुब मीनार,गुलाब टेंपल,दिल्ली हट 5किमी ओल्ड फोर्ट 4किमी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ 14 किमी, दिल्ली रेल्वे स्थानक 6 किमी
वैशिष्ट्य
या हॉटेल मध्ये पोहोण्याचा तलाव आहे. व्यायाम शाळा आहे. आयुर्वेदिकची व्यवस्था आहे. आठवण म्हणून व भेट म्हणून खरेदी करण्याच्या वस्तूंचे दुकान जवळच आहे. Wi-Fi,प्रवाशी डेस्क, बफेट, बेबी सिटिंग, मागनिंनुसार डॉक्टर, धारीखोल्या,चायनीज, जपानीज, आहार, मागणीप्रमाणे भारतीय खाध्य पदार्थ हिरवळीवर ! ही विशेषतः आहे[३].
वर्क
हे शेफ हेमंत ओबेरॉय या प्रशिद्द व्यक्तीने चालविलेले आहे. या उपहार ग्रहात खरोखरच अगदी युनिक भारतीय खाध्यपदार्थ मागणीप्रमाणे आणि वैशिष्ट्य पूर्ण अश्या सजविलेल्या हिरवळीवर उपलब्ध होतात.
मोरीमोतो वसाबी
हे खाध्यपान ग्रह अतिशय स्वादीष्ट पदार्थांची सुविधा देते. त्याची जपानी सेक्स आणि सुसी बार ने स्तुति केलेली आहे.
सम्राटचे लाउंज
हे कॉफी शॉप आहे आणि येथे चहा / कॉफी मिळते आणि अल्पोपहार पूर्ण दिवस मीळतो.
हाऊस ऑफ मिंग
हे उपहारग्रह त्यांचे मूळं सर्व अल्पोपहार पुरविते.
रिक्स
हे बार तुमचे आवडीच्या डिश पुरविते.
संदर्भ
- ^ "ताज महाल हॉटेल, दिल्ली सुविधा" (इंग्लिश भाषेत). 2015-10-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ०१-१०-१५ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "ताज महाल हॉटेल, दिल्ली ठिकाण" (इंग्लिश भाषेत). ०१-१०-१५ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "ताज महाल हॉटेल, दिल्ली युनिक भारतीय खाध्यपदार्थ" (इंग्लिश भाषेत). 2015-09-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ०१-१०-१५ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)