Jump to content

ताकेओ तकागी

ताकेओ तकागी (२५ जानेवारी, इ.स. १८९२:इवाकी, फुकुशिमा प्रभाग, जपान - ८ जुलै, इ.स. १९४४:सैपान, उत्तर मेरियाना द्वीपसमूह) हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या शाही आरमाराच्या चौथ्या तांड्यातील एक सेनापती होता.