Jump to content

ताओकुआंग

ताओकुआंग
जन्म आणि मृत्यू:सप्टेंबर १६ १७८२
फेब्रुवारी २५ १८५०
वंश नाव:आइसिन-चुएलुओ
पाळण्यातले नाव:綿寧 Miánníng मिएन्-निंग व पुढे 旻寧 Mínníng मिन्-निंग
राज्यकाळ:इ.स. १८२१
इ.स. १८५१
राजवंश:छिंग राजवंश
राजवटीचे नाव:ताओकुआंग राजवट
राजवटीचा काळ:इ.स. १८२१इ.स. १८५१[काळ सुसंगतता?]
मरणोत्तर दिलेले नाव:清宣宗 (छिंग शुआंगचोंग)
मरणोत्तर दिलेली पदवी:
(पूर्ण) 
效天符運立中體正至文聖武智勇仁慈儉勤孝敏寬定成皇帝

सम्राट ताओकुआंग (नवी चिनी चित्रलिपी: 道光; जुनी चिनी चित्रलिपी: 道光; फीनयीन: dàoguāng; उच्चार: ताओ-कुआऽऽऽङ्ग) (सप्टेंबर १६ १७८२ - फेब्रुवारी २५ १८५०) हा मांचु छिंग वंशाचा सातवा आणि चीनवर राज्य करणारा सहावा छिंग सम्राट होता.