Jump to content

तांदुळजा

तांदुळजा

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.याची भाजी करतात.शरीरात सी जीवनसत्त्व साठी तांदुळजाची भाजी खावी ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शितविर्य आहे उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर कांजण्या व त्रिव तापत फार उपयुक्त आहे विष विकारी, नेत्र विकारी,पित्त विकारी, मूळव्याध, यकृत, व पाथारी वाढणे या विकारांत पथ्यकर म्हणुन जरूर वापरावी ,उपदंश, महारोग,,त्वचेचे समस्त विकार या मध्ये दाह ,उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे .नाजूक प्रकृतीच्या व्यक्ती करिता,बाळंतीण,गरोदर स्त्रीया यांच्या साठी वरदान आहे डोळ्याच्या विकारांत आग होणे ,कंड सुटणे ,पाणी येणे ,डोळे चिकटने या तक्रारी करिता फार उपयुक्त आहे.डोळे तेजस्वी होतात जुनाट मलावरोध विकारात आतड्यात चिकटून राहिलेला मळ सुटा व्हायला तांदुळजा भाजी ऊपयुक्त आहे.तांदुळजा पातळ भाजी वृद्ध माणसांच्या आरोग्यासाठी जास्त उपयुक्त आहे.{विस्तार}}