तांदळी पोत
तांदळी पोत हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. तांदळाच्या रूपाकाराचे सोन्याचे मणी बनवून त्यांची केलेली माळ म्हणजे ‘तांदळी पोत.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "सोने आणि दागिने विशेषांक : स्त्रियांचे दुर्मीळ अलंकार". लोकसत्ता. 2014-10-03. 2018-03-20 रोजी पाहिले.