Jump to content

तांडेल

तांडेल हे मांगेला कोळी समाजातील एक आडनाव आहे.

अर्थ

  • गलबतावरील मुख्य नाखवा. याच्या हाती सुकाणू असते.
  • आरमारावरील खलाशांचा अधिकारी .
  • वंजारी, लमाण इत्यादिकांच्या तांड्यातील मुख्य मनुष्य किंवा पुढारी.