तसमीन ग्रेंजर
तसमीन ग्रेंजर (१२ ऑगस्ट, १९९४:बुलावायो, झिम्बाब्वे - ) ही झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.