Jump to content

तवाफा बलेवा स्क्वेअर

तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थानलागोस, नायजेरिया
आसनक्षमता ५०,०००

शेवटचा बदल २९ मार्च २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान हे नायजेरियाच्या लागोस शहरातील एक मैदान आहे.

२८ मार्च २०२२ रोजी घाना आणि रवांडा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.