तळेगाव (मुरबाड)
?तळेगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मुरबाड |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
तळेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== सह्याद्री च्य्या पायथ्याशी वसले आहे
हवामान
येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
==लोकजीवन== प्रमुख व्यवसाय- शेती व पशुपालन ==प्रेक्षणीय स्थळे==१)शृंग ऋषी समाधी स्थळ माळ आश्रम २) जोलांद डोह ३)अजा पर्वत
नागरी सुविधा
==जवळपासची गावे==१) शीरोशी २) जडई