Jump to content

तळा

  ?तळा

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहररोहा , माणगाव
जिल्हारायगड जिल्हा
भाषामराठी
नगराध्यक्ष
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/06 - पेण

तळा हे रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेलं शहर आहे . जे माणगाव तालुक्याचे विभाजन करून हा तालुका तयार करण्यात आला आहे . भौगलिकदृष्ट्या हा डोंगराळ तालुका आहे

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

येथील लोकजीवन शेती तसेच प्राथमिक उद्योगांवर अवलंबून आहे .

प्रेक्षणीय स्थळे

तळा येथे तळागड तसेच कुडे लेणी आहे

चंडिका माता मंदिर

नागरी सुविधा

बस स्थानक

अभियांत्रिकी महाविद्यालय

कला , विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय बाजारपेठ

जवळपासची गावे

वाली, चाराई, मलाथे, मांदाड, राटहड, तळेगाव


संदर्भ

  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. सेन्सस२०११.को.इन
  3. टूरिझम.गव्ह.इन
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. मॅप्सऑफइंडिया.कॉम