तलासरी
तलासरी हे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे तलासरी तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे.[१] पालघर जिल्हा हा पूर्वी ठाणे जिल्हाचा एक भाग होता.
संदर्भ आणि नोंदी
- ^ सुंदरम, के.व्ही; Tiwari, Prem Shankar. Sustainable Development and Earthcare: Searching for Policy Initiatives (इंग्लिश भाषेत). p. २३. २०१२-१०-२६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)