Jump to content

तरेंगानू

तरेंगानू
Terengganu
登嘉楼
திரெங்கானு
मलेशियाचे राज्य
ध्वज
चिन्ह

तरेंगानूचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
तरेंगानूचे मलेशिया देशामधील स्थान
देशमलेशिया ध्वज मलेशिया
राजधानीक्वाला तरेंगानू
क्षेत्रफळ१२,९५५ चौ. किमी (५,००२ चौ. मैल)
लोकसंख्या११,२१,०००
घनता८६.५ /चौ. किमी (२२४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२MY-11
संकेतस्थळhttp://www.terengganu.gov.my/

तरेंगानू (देवनागरी लेखनभेद: तरंगानू, तेरेंगानू; भासा मलेशिया: Terengganu; जावी लिपी: ترڠڬانو ; चिनी: 登嘉楼 ; तमिळ: திரெங்கானு ; सन्मान्य नाव: दारुल ईमान (श्रद्धेचा प्रदेश);) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या पूर्व किनाऱ्यावर वसले आहे. तरेंगानू नदीच्या मुखाशी वसलेल्या क्वाला तरेंगानू येथे तरेंगानूची प्रशासकीय, तसेच शाही राजधानी आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत