तरित बरण तोपदार
तरित बरण तोपदार ( मार्च ५, इ.स. १९४१) हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकींमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बराकपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.