तरावा ही ओशनिया खंडातील किरिबाटी ह्या देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. २०१० च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५०,१८२ आहे. हे संख्या किरिबाटीच्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक आहे.
गुणक: 1°19′32″N 172°59′00″E / 1.3256°N 172.9834°E / 1.3256; 172.9834