Jump to content

तरापूर

तारापूर हे सुस्ते गावच्या पुढे आहे.हे पंढरपूर सोलापूर रोड वरती आहे.तरापूर येथे एक आश्रम शाळा आहे.तरापूर वरून तरापूर गावत जाता येते. तरापूरला एक देविचे मंदिर आहे या देवेची पूजा गुरूव हे करतात.नवरात्री मध्ये रोज सकाळी पहाटे ५ पासून पूजा चालू होते. तसेच माणिक यांचा वडापाव,भजे खुप फेमौस आहेत. तरापूर सुस्ते गावच्या रोड वरती पेट्रोल पंप आहे.तरापूर या गावाचा आठवड्यातून एकदा शुक्रवार या दिवशी बाजार भरतो. बाजारात सर्व पालेभाज्या तसेच गहू,ज्वारी भेटते.तारापूर रोड पुढे भीमा कारखाना, पाटकुल, कामती सोलापूर कडे जातो.तारापूर रोड मगरवाडी या गावत पण जातो. तारापूर येथे मारकड याचा दवाखना आहे. स्वच्छता

तारापुर गावात बंद गटारे आहेत .

पाणी पुरवठा

तारापुर गावातून एक कॅनल जातो त्याला वर्षातून दोन वेळा पाणी येते .गावामध्ये पानाचे जार पुरवले जातात.लोक जास्त प्रमानावर जारचा वापर करतात.