Jump to content

तमोर पिंगळा वन्यजीव अभयारण्य

छत्तीसगढ राज्यातील सुरगुजा जिल्ह्यात असलेले तमोरपिंगला अभयारण्य सुमारे ६०८ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९७८ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. क्षेत्रफळाचा विचार करता हे अभयारण्य छत्तीसगढ राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे.


बाह्य दुवे